नमस्कार मित्रानो,

जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर आपल्याला माहित असेल कि शेअर मार्केट मध्ये Tips हा प्रकार खूप चालतो. Tips म्हणजे काय तर कोणाच्यातरी सांगण्यावरून घेतलेले शेअर्स. आता तुम्ही blog चे title – Which Shares to buy बघून विचारात पडला असाल कि मला इथे काहीतरी टिप्स मिळतील आणि मी काहीतरी पैसे कमवू शकेन.

परंतु अशा टिप्स ने कधीतरी पैसे मिळू शकतात पण नेहमी नाही. याउलट तुम्ही पैसे गमवण्याचे Chances जास्त असतात.जर तुम्हाला Share Market मधून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला त्याची माहिती घेणे गरजेचे असते. कोणत्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे ते आपण या blog द्वारे समजणार आहोत.

Fundamental Analysis :

Fundamental Analysis हा शेअर मार्केट चा महत्वाचा विषय आहे आणि ज्यामध्ये आपण त्या कंपनी cha खोल वर अभ्यास करतो.
जस कि,

कंपनी ने गेल्या वर्षी किती प्रॉफिट केला आणि यावर्षी किती प्रॉफिट झाला
कंपनी चा CEO कोण आहे
कंपनी वर Loan किती आहे
कंपनी आतापर्यंत overall प्रॉफिट मध्ये आहे कि लॉस मध्ये आहे

अशा प्रत्येक गोष्टींचा आपण अभ्यास करतो त्याला शेअर मार्केट मध्ये Fundamental Analysis असे म्हणतात. हे Analysis करून आपण कोणते शेअर्स घ्यावेत हे समजते.

Technical Analysis :

हा शेअर मार्केट चा दुसरा पार्ट आहे जिथे आपण shares च्या charts वरून त्या Shares चा study करू शकतो आणि या charts वरून आपण ठरवू शकतो कि हा share घेतला पाहिजे कि नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *