नमस्कार मित्रानो,

आज आहे जागतिक योग दिवस (International Yoga Day) जो आपण 2015 पासून साजरा करत आलेलो आहोत. योगा दिवस साजरा करण्यामागचं कारण हेच आहे कि सगळ्यांचे शरीर आणि मन हे उत्तम राहावे.

या धावत्या जगात लोक आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचाच विसरून गेले आहेत. सगळेजण फक्त आपल्या रोजच्या कामात आणि पैसे कमवण्यामध्ये व्यस्त आहेत. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी जोपर्यंत तुमचे शरीर चांगले नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. खूप श्रीमंत लोक पैसे असूनही खुश नाहीयेत, एकतर त्यांचे शरीर साथ देत नाही किंवा त्यांचे मन साथ देत नाही.

आपण पहिले असेल कि खूप नवीन नवीन आजार आजकाल लोकांना होत असतात जस कि कॅन्सर(Cancer), मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood Pressure) आदी. हे का होत आहे हे जर आपण बारकाईने पहिले तर याला कारणीभूत आपली lifestyle.

हे आजार आपण Exercise किंवा योग केल्यामुळे टाळू शकतो. रोज आपण सकाळचा थोडा वेळ याच्यासाठी दिला तर तुम्हीच तुमच्यातले बदल पाहू शकता.

शरीर म्हणजेच आपली संपत्ती आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

One thought on “जागतिक योगा दिन 2023 देशभरात उत्सवात साजरा International Yoga Day 2023”
  1. Hi there, I just came across your new site and saw that you’re getting started with WordPress – something I’m well experienced in! It’s always thrilling to see how new websites unfold. Building a website is not always a simple task – are you doing this on your own or do you have a developer to help you out? Regardless, I can’t wait to see how your site progresses. If you ever need to discuss anything WordPress-related, feel free to drop me an email at contact@ghazni.me, or message me on WhatsApp or Telegram.

    Kind regards,
    Mahmud Ghazni
    WhatsApp: +880 1322-311024
    Telegram: https://t.me/ghaznidev

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *